
गुणवत्तापूर्ण सेवेच्या जोरावर पार्थ मशिनरीची दोन वर्षे पूर्ण
शिवतंत्र न्यूज

ग्रामीण भागातील नवउद्योजक शहरातील यशस्वीरित्या उद्योग व्यवसाय करताना दिसून येत असून माढा तालुक्यातील ढवळस सारख्या ग्रामीण भागातील गणेश इंगळे या नवोदित व्यवसायिकाने कुर्डूवाडी सारख्या नामांकित बाजारपेठेत पार्थ मशिनरी या नावाने व्यवसाय सुरू केला असून गुणवत्तापूर्ण सेवेच्या जोरावर ग्राहकांच्या पसंतीस उतरला आहे.




