सध्या तुळशी विवाहाची धामधूम चालू आहे. पण तुळशी विवाह का केला जातो, या मागची पार्श्वभूमी काय आहे या संदर्भात महाराष्ट्रातील थोर विचारवंत साहित्यिक डॉक्टर आ ह साळुंखे यांनी तुळशीचे लग्न एक समीक्षा हे पुस्तक लिहिले असून तुळशी विवाह हा बहुजन समाजाचा, इथल्या मूलनिवासी समाजाचा अपमान करणारा विधी असल्याचे परखड मत व्यक्त केले आहे. विविध वेध 1900 यांचा सखोल अभ्यास करून हे संशोधन त्यांनी समाजासमोर मांडले. व्हिडिओ नक्की पहा
शिवतंत्र न्यूज.. हे एक असे विचारपीठ आहे जे राष्ट्रमाता जिजाऊ, शिव - शंभू -शाहू -फुले - आंबेडकर विचारधारेशी सलग्न आहे. या थोर महापुरुषांच्या विचारातून प्रेरणा घेऊन एक सशक्त , संवेदनशील समाज घडवणे या भूमिकेतून आपण पुढे जाऊया.