Uncategorizedसोलापूर
संभाजी ब्रिगेड सोलापूर-माढा विभाग जिल्हाध्यक्ष शिवश्री सचिन खुळे यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन व सोलापूर जिल्हा आढावा बैठक संपन्न*
शिवतंत्र न्यूज

संभाजी ब्रिगेड सोलापूर-माढा विभाग जिल्हाध्यक्ष शिवश्री सचिन खुळे यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन व सोलापूर जिल्हा आढावा बैठक संपन्न
शिवतंत्र न्यूज नेटवर्क
सोलापूर जिल्हा प्रतिनिधी

काल दिनांक २७/१२/२०२५ रोजी संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष शिवश्री सचिन खुळे यांच्या जिल्हा संपर्क कार्यालयाचे उद्घाटन टेंभुर्णी येथे पार पडले.


याच वेळी संभाजी ब्रिगेड माढा, माळशिरस आणि करमाळा तालुक्यातील पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक घेण्यात आली.सोलापूर जिल्ह्यातील राजकारणाला व समाजकारणाला एक नवीन दिशा देणारी ठरली. यावेळी संभाजी ब्रिगेडचे राज्य कार्य. सदस्य शिवश्री दिनेशजी जगदाळे,शिवश्री सचिन सचिन बापू जगताप-पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष,शिवश्री सचिन खुळे(जिल्हाध्यक्ष ,माढा विभाग),शिवश्री गणेश सव्वाशे( जिल्हा सचिव) शिवश्री शंकर पोळ( जिल्हा उपाध्यक्ष),शिवश्री सतीश चांदगुडे ,(जिल्हा संघटक ), शिवश्री दिगंबर मिसाळ (तालुकाध्यक्ष -माळशिरस ), शिवश्री अमितजी घोगरे (तालुकाध्यक्ष-करमाळा),अतुल वारे पाटील-मा.तालुकाध्यक्ष मराठा सेवा संघ करमाळा, शिवश्री राजेश ननवरे (तालुका कार्याध्यक्ष- करमाळा),शिवश्री बाळासो वागज (तालुका कार्याध्यक्ष – माढा), सचिन पराडे-ता.उपाध्यक्ष माळशिरस, शिवश्री राजेश पवार (तालुका संघटक -माळशिरस ),शिवश्री शरद लिंगाडे (तालुका कार्याध्यक्ष -माळशिरस),शिवश्री मयूर सावंत(तालुका संघटक- करमाळा), शिवश्री शिवश्री अजय गायकवाड (तालुका अध्यक्ष कामगार आघाडी -माढा ),शिवश्री शंकर नागणे (तालुकाध्यक्ष विद्यार्थी आघाडी माढा),शिवश्री किरण जाधव (तालुका उपाध्यक्ष विद्यार्थी आघाडी),शिवश्री योगेश मुळे- शहराध्यक्ष टेंभुर्णी,शिवश्री संजय (नाना) देशमुख,शिवश्री विजय काळे( मराठा सेवा संघ ) ,शिवश्री अश्विन पाटील (युवा नेते आढेगाव ), शिवश्री विशाल पाटील-युवा नेते अरण,शिवश्री विकास शेळके,व इतर पदाधिकारी, कार्यकर्ते व मान्यवर उपस्थित होते.




