करमाळा
गुळसडीच्या उच्चशिक्षित पाटील बंधूंनी साकारली धवलक्रांती जिद्द व संघर्षाच्या जोरावर निर्माण केला आदर्श
शिवतंत्र न्यूज

गुळसडीच्या उच्चशिक्षित पाटील बंधूंनी साकारली धवलक्रांती
जिद्द व संघर्षाच्या जोरावर निर्माण केला आदर्श
शिव तंत्र न्यूज

करमाळा तालुक्याच्या ग्रामीण भागात उच्च शिक्षणासाठी शहरात गेलेले बरेच तरुण शिक्षणानंतर पुन्हा गावाकडे परतताना दिसत असून गावाकडे कृषी प्रक्रिया उद्योगांमध्ये नशीब आजमावताना दिसत आहेत. गुळसडी तालुका करमाळा येथील पाटील बंधूनी दुध संकलन क्षेत्रात भरीव कामगिरी केली आहे . अफाट जिद्द व संघर्ष यांतून वाटचाल करत त्यांनी करमाळा तालुक्यात तील सर्वाधिक दूध संकलनाचा बहुमान मिळवला आहे. .




